-

मुळव्याध, भगंदर, फिशर व पायलोनिडल सायनससाठी आयुर्वेदिक आहार व जीवनशैली मार्गदर्शन (पथ्य व अपथ्य)
🌿 गुदविकारांसाठी आयुर्वेदिक आहार व जीवनशैली मार्गदर्शन (पथ्य व अपथ्य) मुळव्याध (अर्श), फिशर (पारिकर्तिका), भगंदर आणि पायलोनिडल सायनस यांसारख्या गुदविकारांमध्ये योग्य आहार (पथ्य) आणि अपथ्य टाळणे अतिशय गरजेचे असते. आहार व आचरणामध्ये सुधारणा केल्याने उपचारांचा प्रभाव वाढतो आणि विकार पुन्हा होण्याची शक्यता कमी होते. आयुर्वेदानुसार आहार हे औषधच आहे, म्हणूनच गुदविकारांमध्ये त्याचे महत्त्व अधिक आहे.…









