-

पचनशक्ती आणि त्वचा आरोग्य: आयुर्वेदिक दृष्टिकोन
आजच्या काळात अनेक जण त्वचा उजळण्यासाठी महागडे क्रीम, फेशियल्स आणि कॉस्मेटिक उपचार घेतात. मात्र आयुर्वेद सांगतो की खरी त्वचा सौंदर्याची सुरुवात आतून होते. जर पचनशक्ती कमजोर असेल, तर त्वचेवर त्याचे दुष्परिणाम हमखास दिसून येतात. त्वचेवर वारंवार पिंपल्स, मुरूम, डाग, कोरडेपणा, खाज, पुरळ किंवा निस्तेजपणा जाणवत असेल, तर त्यामागे बाह्य कारणांपेक्षा पचनसंस्थेतील बिघाड आणि आतडं नीट…









